आखातात युद्ध भडकलं... त्यामुळे महागाईचा भडका, वाढत्या इंधनाच्या किमती, जगभरातील अर्थव्यवस्थेवर आलेलं संकट... आपण सगळेच या परिस्थितीतून जातोय. पण याच काळात, जेव्हा सामान्य माणूस अक्षरशः होरपळत होता, तेव्हा काही कंपन्या मात्र खोऱ्याने पैसा कमावत होत्या. कोण आहेत या कंपन्या आणि कसा साधला त्यांनी हा कोट्यवधींचा नफा? चला जाणून घेऊया. नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण पाहाताय लोकमत -
#iranisraelwar #iranisraelconflict #oil #iranisrael #iranisraelwarlive #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat #internationalnews